1 of 5नाखवा होमस्टे
About Business / बद्दल माहिती
“नाखवा होमस्टे – समुद्राच्या कुशीत एक अविस्मरणीय अनुभव!” ✨🌊 🏝️ समुद्रकिनारी मच्छीमार कुटुंबाचा खास होमस्टे! इथे मिळेल घरचं वातावरण आणि रिसॉर्टचा लक्झरी अनुभव! 👨👩👧👦 १५ ते २० जणांसाठी उत्कृष्ट राहण्याची व्यवस्था 🍤 अस्सल कोंकणी सि-फूड रेस्टॉरंट – घरगुती चव आणि ताजेपणाची खात्री ! 🎶 म्युझिक सिस्टम विथ कराओके 🔥 कॅम्प फायर आणि बीचवर कॅण्डल लाईट डिनर 💕 🌐 फ्री Wi-Fi 🛥️ बोट सफारी, डॉल्फिन सफर, कांदलवन सफर, एनाकोन्डा शूटिंग पॉईंट 🤿 स्नोरकलिंग आणि समुद्रात मासे पकडायची थरारक सोय ! 🌊 २००० फूट खोल समुद्रात अंघोळीचा रोमांचक अनुभव (लाईफ जॅकेट सह) 🏝️ बबल आयलंडची सफर! 🛶पक्ष्यांचा किलबिलाट सह कयाकिंग ची मज्जा. 🍽️ 2 वेळ च झणझणीत अस्सल मालवणी जेवणाची मेजवानी. 🎉 कपल्स, फॅमिली, फ्रेंड्स ग्रूप आणि बर्थडे पार्टीसाठी परफेक्ट ठिकाण! 💃 बीचवर ग्रूप पार्टी – मजा हमखास! 💰 ग्रूप बुकिंगसाठी स्पेशल डिस्काउंट उपलब्ध! 🌿 निसर्गाच्या सानिध्यात घालवा तुमची अविस्मरणीय सुट्टी!
